पंचवीस वर्षानंतर भेटले सवंगडी
सतिश जाधव - Wed 15th May 2024 11:19 am
- बातमी शेयर करा
रहिमतपूर : शेतकरी हायस्कूल तारगाव तालुका कोरेगाव येथील 1993 ते 2001 सालातील शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले आणि जवळपास 25 वर्षानंतर शाळेचे सवंगडी पुन्हा एकदा शाळेच्या आवारात भेटले .
येथील शेतकरी हायस्कूलमध्ये तारगाव व परिसरातीलविद्यार्थी शिक्षण घेत होते 1993 ला साली ज्यांनी पाचवी मध्ये प्रवेश घेतला व 1999 मध्ये दहावी व 2001 मध्ये बारावी पास होऊन विद्यार्थी बाहेर पडले .काहीजण पाच वर्ष तर काहीजण सात वर्ष एकत्रच राहिले . परंतु शाळा कॉलेज सुटल्यानंतर एकमेकांशी संपर्क झालाच नाही . शाळेतील मित्र मैत्रिणी भेटलेच पाहिजेत म्हणून 2019 मध्ये वर्गातील काही मुलांनी व मुलींनी एकत्र येत व्हाट्सअप चा ग्रुप तयार केला .फेसबुकच्या माध्यमातून अनेक मित्र गोळा केले . ज्या शेतकरी हायस्कूलच्या शाळेत शिकले त्याच शेतकरी हायस्कूलच्या प्रांगणात पुन्हा एकदा स्नेह मेळावा आयोजित झाला . या स्नेह मेळाव्यास जवळपास 125 विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या
..जुन्या आठवणींना उजाळा देत मुलं मुली पुन्हा एकदा एकत्र आली . एकमेकांच्या सुखदुःखाच्या आठवणी एकमेकांना सांगत पुन्हा त्या शालेय दिवसात घेऊन गेले आणि अगदी प्राथमिक शिक्षकांच्या बरोबरच हायस्कूलच्या शिक्षकांचाही या कार्यक्रमात सर्वांनी सन्मान केला .
चौकट
यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येतशाळेतील मुलींसाठी सॅनिटरी पॅड मशीन शाळेस भेट दिली तसेच इथून पुढे शाळेच्या प्रगतीसाठी लागणारे आवश्यक मदत द्यायचे आश्वासन सर्व माजी विद्यार्थ्यांनी दिले
स्थानिक बातम्या
कुसुंबी गणात मंत्री शिवेंद्रराजेंचा करिष्मा चालणार
- Wed 15th May 2024 11:19 am
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Wed 15th May 2024 11:19 am
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Wed 15th May 2024 11:19 am
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Wed 15th May 2024 11:19 am
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Wed 15th May 2024 11:19 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 15th May 2024 11:19 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 15th May 2024 11:19 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 15th May 2024 11:19 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 15th May 2024 11:19 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 15th May 2024 11:19 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 15th May 2024 11:19 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 15th May 2024 11:19 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 15th May 2024 11:19 am













