राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत समृद्धी शिंदेला कांस्यपदक
Satara News Team
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
- बातमी शेयर करा
सातारा : नोएडा, उत्तर प्रदेश येथे दिनांक १८ ते २५ मार्च २०२४ दरम्यान झालेल्या ३ऱ्या सब ज्युनिअर मुले आणि मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा बॉक्सिंग अकॅडमीची खेळाडू समृद्धी सतीश शिंदे हिने कांस्य पदक पटकावले.
कु. समृद्धी शिंदे ही सामान्य कुटुंबातून असून राधिका रोड वरील शिंदे मळा येथे ती वास्तवाय्स आहे तिच्या या यशा बद्दल शिंदे परिवारातील सर्वानी तिचे आभिनंदन केले आहे आणी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व समृद्धी शिंदे हिने ५२ ते ५५ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले. तिला बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, हरीश शेट्टी, जगन्नाथ जगताप, रवींद्र होले, अमर मोकाशी, संतोष कदम, बापूसाहेब पोतेकर, तेजस यादव, संजय पवार, श्रावणी बर्गे, निलेश पवार, सतीश शिंदे, तुषार शिंदे सातारा न्यूजचे संपादक प्रकाश शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Tue 26th Mar 2024 08:11 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Tue 26th Mar 2024 08:11 pm













