कै निलकंठ बाळासाहेब धादमे चषक लेदर बाॅल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना पटकवला आर सी ने

सातारा :  धादमे बिग बझार च्या वतीने शाहु स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यात आरसी टिम व सनराईज टीम यामध्ये अटीतटीच्या सामन्यात आरसी सीने बाजी मारत कै निलकंठ धादमे चषकावर नाव कोरले.. वरुन गुजर याने मॅन ऑफ दि सिरीज चा मान मिळवला... धादमे बिग बझार चे सचिन धादमे यांच्या हस्ते शिल्ड देण्यात आली  द्वितीय क्रमांक चा मानकरी सनराईज टीम ला राष्ट्रीय पंच मनोजकुमार तपासे व राष्ट्रीय पंच माहिती अधिकार पोलिस मित्र पत्रकार संरक्षण चे अध्यक्ष राजेंद्र धादमे सरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शुभम धादमे मित्र परिवार यांनी प्रयत्न केले..

 


या  कराड,मेढा,फलटण येथील खेळाडुंनी भाग घेतला होता..कै दुर्वास कांबळे यांच्या स्मरणार्थ आठवण म्हणून उत्कृष्ट खेळाडू.. बक्षीस देण्यात आले.. यावेळी सातारा जिल्हा क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.. सचिव इर्शाद बागवान , शिवाजी वेलनकर,राजु जाधव तसेच धादमे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर स्पर्धा आयोजित करु असे मत सचिन धादमे यांनी व्यक्त केले..

आम्हाला जोडण्यासाठी
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त