माणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ; आरोपीस घेतले ताब्यात

आंधळी, :  माण तालुक्यातील म्हसवड पोलीस ठाणे हद्दीतील भालवडी गावातील दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली असून याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सपोनी बिराजदार व सहकारी यांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. माण तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असल्याची चर्चा सर्वत्र पसरली आहे.


 याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 26 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मौजे भालवडी ता. माण गावच्या हद्दीत काळंगेगोटा येथील राहत्या घराततील बेडरूम मध्ये माझी मुलगी वय: १० वर्ष ही घरामध्ये एकटी असताना महादेव विठोबा जाधव रा. भालवडी काळंगेगोटा याने घरी येऊन तिला घरातील बेडरूम मध्ये ओढत नेऊन तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध केले व तिचे तोंड दाबून धरले याबाबत रसिका प्रवीण फरतडे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त