उसाच्या फडत .13 वर्षीय मुलाचा खून; हिवरे येथील घटना

कोरेगाव  : कोरेगाव तालुक्याच्या भाडळे खोऱ्यात असलेल्या हिवरे गावात विक्रम विजय खताळ वय १३ वर्ष  या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला व त्याचा मृतदेह उसाच्या फडात टाकण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला असून रात्री उशिरा उघडकीस आला आहे.

ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली असून वाठार स्टेशन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले यांच्यासह पोलीस फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला आहे. खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त