'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना सातारा,बारामती मधून किती मते मिळाली ?

सातारा : बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांनीदेखील उमेदवार म्हणून अर्ज भरला होता. आमदारकीपासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत निवडणूक लढवून चर्चेत असणारे अभिजीत बिचुकले चौथ्यांदा सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते या यादीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या डॉ. अभिजीत आवाडे-बिचुकले यांना एकूण ५२९ मत मिळाली

 बारामती मध्ये डिपॉझीट जप्त 

 बारामती मतदारसंघातही अभिजीत बिचुकले यांना काहीही प्रभाव पाडता आला नाही. अभिजीत बिचुकले यांना साधी शंभरीही गाठता आली नाही. त्यांना अवघी ९२ मते मिळाली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त