लग्नसराई संपताच सोने स्वस्त

 सातारा : एन लग्नसराईत उच्चांकी दरवाढ नोंदवलेल्या सोन्याच्या दरात लग्नसराई संपताच काहीही घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर घडलेल्या घटनांचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला असून सोने आता ७० हजारांवर आले आहे. पुढील लग्नाचे मुहूर्त जुलैमध्ये असल्याने सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तब्बल ७४ हजारापर्यंत मजल मारलेल्या सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. पुढील काळातही ही घसरण कायम राहण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांकडून वर्तवली जात आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला