सैनिक फेडरेशन अध्यक्ष सुधीर सावंत यांचा वाई तालुका दौरा संपन्न
बापू वाघ - Wed 4th Jan 2023 02:44 pm
- बातमी शेयर करा
वाई : सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष सुधीर सावंत यांचा वाई तालुका दौरा नुकताच संपन्न झाला. यामध्ये वाई तालुक्यात सोमवार दिनांक 02 जानेवारी रोजी सैनिक फेडरेशन अध्यक्ष ब्रिगेडियर माजी खासदार सुधीर सावंत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील विविध सैनिकांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या व सैनिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. वाई तालुक्यांतील सैनिक फेडरेशन दौऱ्यामध्ये विविध पडे नियुक्ती करण्यात आली यामध्ये विजय जमदाडे यांना सातारा जिल्हा कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. कवठे ता वाई येथील सचिन भानुदास पोळ यांची वाई तालुका सैनिक फेडरेशन अध्यक्षपदी निवड करण्यात आली.तसेच विलास जाधव यांची वाई तालुका संघटक व वीरपत्नी रेश्मा गणेश ढवळे यांना वाई तालुका उपाध्यक्ष महिला ब्रिगेड पदी नियुक्ती देण्यात आली.
यावेळेस वाई तालुक्यातील कार्यकारणीतील विविध पदेसुद्धा भरण्यात आली. यावेळी उपाध्यक्षपदी निलेश पांब्रे, सचिव लक्ष्मण पोळ, खजिनदार सचिन ओझर्डेकर संघटक सचिन येवले, महिला ब्रिगेड सचिव वीरपत्नी रेश्मा तांगडे, मुकेश पोळ,सर्व सदस्य माजी सैनिक उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील सर्वच माजी सैनिकांच्याबाबत माहिती घेऊन शासनाच्या विविध योजना वाई तालुक्यातील माजी सैनिकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यप्रणाली तयार करण्याबाबत कार्यवाही तालुका संघटनेकडून करण्यात आली.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 4th Jan 2023 02:44 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 4th Jan 2023 02:44 pm













