पिंपोडे बुद्रुक येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राकेश निकम तर व्हाईस चेअरमनपदी बाबुराव काकडे यांची बिनविरोध निवड.
मुकुंदराज काकडे - Wed 23rd Nov 2022 06:33 am
- बातमी शेयर करा
वाठार स्टेशन : पिंपोडे बुद्रुक हे गाव कोरेगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. यामध्ये विकास सेवा सोसायटी नंबर १ या सोसायटीची निवडणूक सध्या बिनविरोध पार पडली यामध्ये पिंपोडे बुद्रुक येथील राकेश पांडुरंग निकम यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी बाबुराव तुकाराम काकडे यांची एकमुखाने बिनविरोध निवड करण्यात आली .तसे पाहिले तर पिंपोडे बुद्रुक येथील राजकीय इतिहास पाहिला तर कोणतीच निवडणूक आजपर्यंत बिनविरोध पार पडली गेली नाही परंतु विकास सेवा सोसायटी नंबर १ ची निवडणूक यावर्षी बिनविरोध पार पडली खरंच पिंपोडे बुद्रुक गावचा हा एक आदर्श घेण्यासारखाच निकाल ठरत आहे गेले कित्येक वर्ष या सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विधायक असे उपक्रम केले जातात.
याच विविध विकास सेवा सोसायटी नंबर १ च्या चेअरमनपदी व व्हाईस चेअरमनपदी आपली वर्णी लागावी म्हणून अनेक जणांमध्ये रस्सीखेच सुरू असते परंतु आपल्या शांत संयमी स्वभावामुळे राकेश निकम व बाबुराव काकडे यांची चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी वर्णी लागल्याचे समजते बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांना विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 23rd Nov 2022 06:33 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 23rd Nov 2022 06:33 am













