लिंब (ता. सातारा) येथील दिव्या सावंत हिची कब्बडी संघात निवड
Satara News Team
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : लिंब (ता. सातारा) येथील दिव्या शरद सावंत हिची परभणीत होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कब्बडी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ती शिवाजी उदय मंडळाचे प्रतिनिधित्व करते. शशिकांत यादव यांचे मार्गदर्शन तिला लाभले आहे. जितेंद्र सावंत, प्रदीप सावंत, सचिन मोहिते, सुशीला सावंत, प्रकाश निकम, भैरवनाथ सांस्कृतिक मंडळ (लिंब), समर्थ सातारा प्रतिष्ठान, आधार फाउंडेशन, आम्ही सातारकर सामाजिक संस्था, काळोशी ग्रामविकास मंडळ आदींनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 1st Dec 2022 03:31 pm
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 1st Dec 2022 03:31 pm













