राष्ट्रपिता महात्मा गांधी व पद्मश्री स्वर्गीय प्राध्यापक वसंतकानेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
कोमल वाघ-पवार - Mon 5th Feb 2024 01:57 pm
- बातमी शेयर करा
रहिमतपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी व पद्मश्री स्वर्गीय प्राध्यापक वसंत कानेटकर स्मृतिदिन सोहळा
श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर,महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा रहिमतपूर,यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपिता महात्मा गांधी व पद्मश्री स्वर्गीय प्राध्यापक वसंतकानेटकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला ज्ञानाला संस्काराची जोड देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणाऱ्या श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर संचलित कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र रहिमतपूर येथे मंगळवार दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी सकाळी अकरा वाजता महात्मा गांधी व प्राध्यापक वसंत कानेटकर यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माननीय भगवानराव साळुंखे माजी आमदार पुणे विभाग शिक्षक मतदार संघ माननीय अशा शिवाजी भोसले श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर माननीय अरुण माने सर संस्था सचिव श्री चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर माननीय सुरेखा माने मॅडम संचालिका चौंडेश्वरी एज्युकेशन सोसायटी रहिमतपूर माननीय शिवाजी माने माननीय सत्यवान शिर्के माननीय महिपती माने माननीय सौ मेघा गायकवाड माननीय सौर यास्मिन मुजावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव माननीय अरुण माने सर यांनी केले वसंत कानेटकर लिखित अश्रूंची झाली फुले या पुस्तकाचा परिचय सौ जाधव के आर मॅडम यांनी करून दिला प्रमुख अतिथिनी आपल्या मनोगतामध्ये शिक्षकांनी सामाजिक भान ठेवून नियोजन करा बेभान होऊन काम करा असा संदेश दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना नाईक मॅडम यांनी केले तर माननीय शिवाजीराव माने यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 5th Feb 2024 01:57 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 5th Feb 2024 01:57 pm













