तपस्या जाधवचे शिष्यवृत्ती परिक्षेत यश
Satara News Team
- Mon 9th Jan 2023 11:20 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावळवाडी ता. सातारा येथील कु. तपस्या संदिप जाधव हिने जुलै २०२२ ला झालेल्या पुर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत २४२ गुण मिळवून तालुका गुणवत्ता यादीत ४१ वा क्रमांक मिळवत शिष्यवृत्ती धारक झाली.
या यशाबद्दल तपस्याचे तसेच मुख्याध्यापक दत्तात्रय कांचन, सौ.सुजाती घोरपडे यांचे उपसरप सौ. करूणा जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, वि.का.स सेवा सोसायटीचे चेरमण किरण कणसे, सर्व सदस्य, जि. प. सदस्य मनोज घोरपडे, शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्र प्रमुख सातपुते आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 9th Jan 2023 11:20 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 9th Jan 2023 11:20 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 9th Jan 2023 11:20 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 9th Jan 2023 11:20 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 9th Jan 2023 11:20 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Mon 9th Jan 2023 11:20 am
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Mon 9th Jan 2023 11:20 am
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 9th Jan 2023 11:20 am
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Mon 9th Jan 2023 11:20 am
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Mon 9th Jan 2023 11:20 am
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Mon 9th Jan 2023 11:20 am
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Mon 9th Jan 2023 11:20 am











