पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी जोडणे बंधनकारक
Satara News Team
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
- बातमी शेयर करा
सातारा : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास (पती-पत्नी आणि त्यांची 18 वर्षाखालील मुले) रु. 2000/- प्रती हप्ता या प्रमाणे तीन समान हप्त्यात रु. 6000/-प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. माहे डिसेंबर 2022 ते मार्च 2023 कालावधीतील 13 व्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची बँक खाती आधार संलग्न करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार सातारा पोस्टल विभागात 54 हजार 601 लाभार्थींची बँक खाती प्रथम प्राधान्याने आधार संलग्न करणे आवश्यक आहे.
बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी भारतीय डाक विभागामार्फत दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मोहीम सुरु करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील गरजू लाभार्थी नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन सातारा विभागाचे प्रवर डाक अधिक्षक ए. व्यंकटेश्वर रेड्डी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सहाय्यक अधिक्षक डाकघर एस. एस. घोडके मो. नं. 8698578476 अथवा पंकज बेलोकर मो.नं. 8275342454 किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 2nd Feb 2023 04:53 pm













