यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज,कराड येथे डेंग्यू आजाराबाबत मार्गदर्शन.

मलकापूर :  मलकापूर नगरपरिषद च्या माध्यमातून घटित करण्यात आलेल्या समितीच्या अधिकाऱ्यांकडून डेंग्यू डासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी करण्यात येणारे उपाय, डेंग्यू आजार न होण्याबाबत घेण्याची काळजी आणि आजाराची लक्षणे याबाबत  मलकापूर शहरातून जनजागृती पर मार्गदर्शन करतानाच मलकापूर नगरपरिषद हद्दीत असलेल्या भारती विद्यापीठ संचलित यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, कराड येथे कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली. यावेळी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना डेंग्यू आजाराची कारणे,लक्षणे आणि बचाव याबाबत मार्गदर्शन केले.
   

   यावेळी मा.प्राचार्य डॉ.सतिश माने, सहायक प्राध्यापक डॉ.महेंद्र खैरनार, मा. संभाजी मोहिते, सहायक प्राध्यापिका सौ.दिपीका पाटिल, सौ.जयश्री नलवडे, सौ.संध्या साठे, वरिष्ठ लिपिक मा. संजय मदने, ग्रंथपाल मा. अरविंद डगळे,मा.धनाजी जगताप, मा.शिवाजी मोहिते, मा. योगेश जाधव, विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि कर्मचारी वृंद यांची उपस्थिती होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त