वाई विधानसभा मतदारसंघातून १५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात
Satara News Team
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
- बातमी शेयर करा

वाई : वाई विधानसभा मतदारसंघातून आज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी १३ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकूण १५ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असणार आहेत मात्र खरी लढत दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख असलेले अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वाई विधानसभा मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार मकरंद पाटील (राष्ट्रवादी अजितदादा) तर मविआकडून माजी जिप अध्यक्षा अरूणादेवी पिसाळ हे मैदानात आहेत शिवसेना (एकनाथ शिंदे गट ) येथे असणारे पुरूषोत्तम जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने वाई विधानसभा निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
1 ) मकरंद पाटील राष्ट्रवादी ( अजित पवार गट )
2 ) अरुणादेवी पिसाळ राष्टवादी ( शरद पवार )
3 ) पुरुषोत्तम जाधव अपक्ष
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
संबंधित बातम्या
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
-
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Mon 4th Nov 2024 07:47 pm
-
माजी खासदारांनी अकलेचे तारे तोडू नयेत : संजीवराजे नाईक-निंबाळकर
- Mon 4th Nov 2024 07:47 pm