अंगापुरतर्फ येथील नेत्रचिकित्सा,मोतीबिंदू निदान, शस्त्रक्रिया शिबीरास उस्पूर्त प्रतिसाद.

देशमुखनगर : सातारा जिल्हा सहकारी बोर्डाचे मा.अध्यक्ष धनंजय शेडगे-कदम यांचे वडिल श्री स्व. सर्जेराव रघुनाथ शेडगे-कदम (भाऊ)यांच्या११ व्या पुण्यस्मरणार्थ सेवासदन लाईफ लाईन यांच्यातर्फे सेवासदन नेत्रालय मिरज यांच्या सौजन्याने मोफत नेत्रचिकित्सा,मोतीबिंदू निदान, शस्त्रक्रिया शिबीर दि.सोमवार ५ फेब्रुवारी २०२४ पार पडले या शिबिराचा उस्पुर्त असा प्रतिसाद लाभला. पंचक्रोशीतील शेकडो रुग्णांनी याचा लाभ घेतला. यामधे रुग्णाची तपासणी करून ज्यांना चेस्मा लगलेल्याना  लेगेचच मोफत चेषम्याचे वाटप करण्यात आले तसेच  ८३ रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच १५ रुग्णांच्या इतर शस्त्रक्रिया, अशा एकूण 98 शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. तसेच 20 रुग्णांची पहिली बॅच आज ही शस्त्रक्रियेसाठी मिरज येथे रवाना करण्यात आली.
तसेच यावेळी डाँ.मनिषा मगर यांचे कर्करोग जागरूकता व प्रतिबंध व्याख्यानाचा मौलिक मार्गदर्शनाचा लाभ नागरिकांनी घेतला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला