शारजहा दुबई या ठिकाणी होणाऱ्या एशिया कप भारतीय संघावर सातारा पोलीस दलातील प्रवीण सावंत यांची निवड.

सातारा : नुकत्याच झालेल्या सोनीपत हरियाणा या ठिकाणी एशिया कप सिलेक्शन ट्रायल मध्ये महाराष्ट्रातून चार खेळाडूंची निवड भारतीय धनुर्विद्या संघामध्ये मध्ये झाली यामध्ये सातारा पोलीस दलामध्ये कर्तव्य बजावीत असणारे व सध्या महाराष्ट्र पोलीस धनुर्विद्या संघावर प्रशिक्षक म्हणून कार्य करणारे तसेच सातारा पोलीस दलाच्या वतीने पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये धनुर्विद्या प्रशिक्षक असणारे प्रवीण सावंत यांची निवड दिनांक 20/ 12/ 2022 ते 26 /12 /2022 या रोजी संपन्न होणाऱ्या एशिया कप स्टेज 2 या स्पर्धेवर झालेली आहे ही स्पर्धा शारजहा दुबई या देशांमध्ये संपन्न होणार आहेत  .
          सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख साहेब यांनी अभिनंदन केले महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष ऍड प्रशांतजी देशपांडे सर व भारतीय धनुर्विद्या संघटनेचे व महाराष्ट्र धनुर्विद्या  संघटनेचे सचिव प्रमोदजी चांदूलकर सर यांनी त्याच सोबत सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक व सातारा धनुर्विद्या जिल्हा संघटनेचे सचिव चंद्रकांत भिसे सर त्यात सोबत दृष्टी आर्चरी अकॅडमी चे अध्यक्ष माननीय सुजित शेडगे सर व सर्व सभासद महाराष्ट्रातील तमाम संघटनेचे पदाधिकारी प्रशिक्षक खेळाडू यांनी प्रशिक्षक प्रवीण सावंत यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला