समाजसेविका अश्विनी ढेंगे आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

 पुसेगाव : समाजसेविका अश्विनीताई सतीश ढेंगे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार ने नुकतेच मुंबई येथे दिगदर्शक साजिद खान व इंग्लंडचे मास्टर रोन ब्रेनन याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.   
  कै. तुकाराम बाळू पाटकर मेमोरीयल चॅरिटेबल ट्रस्ट संथापक आध्यक्षा व आई दुर्गा फाउंडेशनच्या  आध्यक्षा आश्विनी ताई सतीश ढेंगे या संस्थाचे  महाराष्ट्रभर काम करत आहेत.समाजातील गरीब मुलांना विविध प्रकारच्या संघटनेच्या माध्यमातून मदत करीत असतात. विविध प्रकारच्या गंभीर स्वरूपाच्या आजारांच्या पेशंटला  मांगदर्शन करणे व गरीब कुटूंबाना घरकुल मिळून देणे निराधार महिलांना अंध अपंग पेन्शन मिळून देणे.प्रत्येक शाळेत जाऊन मुलांना मार्गदर्शन करतात कपडे शालिये साहित्य वाटप करणे, अशा विविध प्रकारच्या कार्यामुळे  त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत त्यांचे काम पाहून एक में महाराष्ट्र  दिनाचे औचित्य साधून  महाराष्ट्र दिन 2023 रोजी पहिल्या एस एम इ  आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे मुंबई येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत  आले.
या कार्यक्रमांमध्ये साऊथ कोरिया येथील ग्रँड मास्टर किमयाँग हो, मास्टर किम जुह युन, तर इंग्लंडहून मास्टर रोन ब्रेनन, मास्टर रेन ग्रीफिटस यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण झाले तर हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खान यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन एस एम इ चे एडिटर जय गोहिल, सब एडिटर भगवानराव कोळी यांनी केले होते. वैशालीताई कोळी अनिल माळवी यांचे विशेष सहकार्य लाभले सौ आश्विनी ताई ढेंगे यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा  देण्यात आल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त