लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार
कोमल वाघ-पवार - Fri 6th Jan 2023 01:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेजवळ आर. व्ही. सरांनी विविध क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयाच्या खेळाडू मुलींचा विशेष सत्कार केला. महाविद्यालयाला क्रीडा क्षेत्रात एक विशिष्ट उंची प्राप्त करून देणाऱ्या याच आमच्या खऱ्या खेळाडू सावित्रींचा सत्कार करुन आज आपण क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत आहोत. असे प्राचार्यांनी सांगितले.प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. तंवर सर यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी प्रा डॉ. सी. पी. माने, प्रा. डॉ. सौ. एस.एम. पवार मॅडम व क्रीडा शिक्षक प्रा भोई विनायक उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 6th Jan 2023 01:29 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 6th Jan 2023 01:29 pm













