परदेशी नागरिकांबाबत दक्षता घ्या -पोलीस निरीक्षक महाबळेश्वर.

 महाबळेश्वर :  महाबळेश्वर तालुक्यामध्ये पर्यटनासाठी व पर्यटना संबंधित क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी परदेशी नागरिक येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेबाबत व आपल्या देशाच्या अंतर्गत सुरक्षिततेबाबत परदेशी नागरिकांचे वास्तव्याची सोय करणाऱ्या हॉटेल व्यवसाय व बंगले व्यावसायिक गेस्ट हाऊस खाजगी रूम चालक यांनी याबाबत सदर नागरिकांची ऑनलाइन सी फॉर्म भरून सदर व्यक्तीचे नाव लिंग देशाचे नाव विसा परवानगी याची माहिती भरणे आवश्यक आहे व सदर व्यक्तीचा फोटो व त्याचे पासपोर्ट व हिसाची छायांकित प्रत संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी. परदेशी नागरिकांकडे पासपोर्ट व विसाची खात्री करूनच त्यांच्या वास्तव्याची सोय करावी. वैद्य पासपोर्ट व विसा नसणाऱ्या व्यक्तींची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला द्यावी.तसे आढळून आल्यास संबंधित बंगला मालक चालक हॉटेल व्यावसायिक यांनी माहिती न दिल्यास व ती लपवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे याची समस्त व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त