कु.प्रियल महिंद्र माने सातारा तालुक्यात कुस्तीमध्ये प्रथम

शिवथर: शिवथर.ता.सातारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवथर इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी कुमारी प्रियल महिंद्र माने 25 किलो वजनी गटात सातारा तालुक्यात कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक आला असून तिची निवड जिल्हा स्तरासाठी झालेली आहे
          या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील किसनवीर वाहतूक सोसायटीचे माजी चेअरमन बबनराव साबळे आरळे केंद्राचे केंद्रप्रमुख बुरकुंडे साहेब विस्तार अधिकारी गुरव मॅडम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विक्रम साबळे मुख्याध्यापिका सुवर्णा शिंदे मॅडम शिक्षिका रूपाली शिंदे सुनीता निकम स्वाती रसाळ तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांनी तिचे अभिनंदन केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त