सौ.मनिषा तपासे यांचे बी एड.परीक्षेत घवघवीत यश.

Ms. Manisha Cheghe's success in B.Ed.Examination

सातारा : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तर्फे झालेल्या बी. एड. द्वितीय वर्ष परीक्षेत सौ. मनिषा तपासे (शिंदे) यांना ९१.१५ टक्के गुण प्राप्त झाले. सध्या त्या जि. प. प्राथमिक केंद्र शाळा क्षेत्र माहुली ता. जि. सातारा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.  मा . गटशिक्षणाधिकारी श्री. संजय धुमाळ, विस्तार अधिकारी सौ सुजाता जाधव, सौ जयश्री गुरव ,सौ जयश्री शिंगाडे, सौ. कल्पना तोडरमल, केंद्रप्रमुख सौ .उज्वला कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री शिवाजी भोसले, श्री शिवाजी तावरे, श्री मानसिंगराव जाधव ,सौ विद्या भोसले , श्रीमती कल्पना कुंभार,सौ राजश्री जाधव तसेच शा.व्य स.अध्यक्ष श्री. राजेंद्र पवार, सौ ज्योती डांगे, श्री सागर डांगे, श्री.आनंदराव तपासे तसेच सर्व विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांनी त्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले .प्राचार्या सौ. वंदना नलवडे ,प्रा. श्री सुधीर खरात, प्रा.डॉ. श्री विनय धोंडगे, प्रा. डॉ श्री नंदकुमार धनवडे, प्रा.डॉ. श्री केशव मोरे यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त