जातीची उतरंड फोडणार दादासाहेब ओव्हाळ तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी
आज्जु मुल्ला
- Sun 21st Aug 2022 06:22 am
- बातमी शेयर करा
राजस्थान मधील सुराणा जिल्ह्यातील जालोर गावातील मेहतर समाजातील (दलित)सरस्वती विद्यालयांमध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या इंद्र मेघवाल या विद्यार्थी मुख्याध्यापक छेल सिंह यांच्या मटक्यातील पाणी पिल्यामुळे निर्दयीपणे बेदाम मारहाण करण्यात आली या प्रकारातच्या निषेधार्थ जातीच्या उतरंडी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अति शूद्र या फोडून निषेध
सातारा : इंद्र मेघवाल यांनी मुख्याध्यापकाच्या मटक्यातील पाणी पिले म्हणून त्याला अमानुष मारहाण करून खून करण्यात आला त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जातीची उतरंड फोडणार दादासाहेब ओव्हाळ तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी सातारा. देशाला स्वतंत्र मिळवून 75 वर्षे पूर्ण झाले असली तरी आज ही देश कोणत्याही पद्धतीने बदललेले नाही इंद्र मेघवाल या विद्यार्थ्याने मुख्याध्यापिकेच्या माठातलं पाणी पिलं म्हणून त्याला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला या गोष्टीचा प्रथमता रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपात निषेध व्यक्त करत आहोत ,राजस्थान मधील सुराणा जिल्ह्यातील जालोर गावातील मेहतर समाजातील (दलित)सरस्वती विद्यालयांमध्ये इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या इंद्र मेघवाल या विद्यार्थी मुख्याध्यापक छेल सिंह यांच्या मटक्यातील पाणी पिल्यामुळे निर्दयीपणे बेदाम मारहाण करण्यात आली या प्रकारातच्या निषेधार्थ जातीच्या उतरंडी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अति शूद्र या फोडून निषेध व्यक्त करणार शनिवार दि. 20/8/2022 रोजी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे यांच्या आदेशाने व राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, जिल्हा संघटक सोमनाथ धोत्रे,खटाव तालुका अध्यक्ष प्रशांत शिवशरण, कार्य अध्यक्ष विशाल भोसले, अनिल उमापे, शेखर अडागले, यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले,
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Sun 21st Aug 2022 06:22 am
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sun 21st Aug 2022 06:22 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sun 21st Aug 2022 06:22 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sun 21st Aug 2022 06:22 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 21st Aug 2022 06:22 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 21st Aug 2022 06:22 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Sun 21st Aug 2022 06:22 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 21st Aug 2022 06:22 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Sun 21st Aug 2022 06:22 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Sun 21st Aug 2022 06:22 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Sun 21st Aug 2022 06:22 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Sun 21st Aug 2022 06:22 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Sun 21st Aug 2022 06:22 am













