परळी खोऱ्यात लम्पीचा शिरकाव
Satara News Team
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुक्यात महागाव, माजगाव या गावात लम्पीची लागण मोठय़ा प्रमाणावर झाली आहे यामुळे शेतकऱ्यांमध्ये पशुधनाबाबत चिंतेचे वातवरण निर्माण झाले आहे. त्यातच परळी खोऱयातील अतिदुर्गम भागातील आंबळे या गावातील बैलास लम्पी त्वचा रोग झाल्याने पशुवैद्यकिय विभाग सतर्क झाले असून बाधीत बैलासह 85 गायी व बैलांचे एलएसडी लसीकरण करण्यात आल्याचे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. आर. एस. कदम यांनी सांगीतले.
आंबळे (ता. सातारा) येथे गेल्या 2 दिवसांपासून एका बैलास मोठ-मोठय़ा फोड्य़ा आल्याने डॉ. कदम यांनी स्वत: पाहणी केली व लक्षणे ही लम्पी सदृश्य आजार असल्याचे आढळून आल्याने शनिवारी लम्पीचा प्रार्दभाव भागात झाल्याचे सांगीतले. त्यांनतर तत्काळ पशुधन विकास विभागातून जिल्हा उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी आपली टीम पाठवून ताबडतोब लस उपलब्ध करून दिल्याने पशुवैद्कीय विभागाने आंबळे, रायघर येथील जानांवरांचे लसीकरण करण्यात आले. तसेच गावत, गोचिड नाशक औषध फवारणी तसेच त्या बैलास ३ दिवसांपासून मोफत उपचार सुरु असून त्याचे विलगीकरण करण्यात आले आहे. तर बैलाची प्रकृती स्थिर असून भीतीचे कारण का तर जशी लस उपलब्ध होईल तशी येत्या चार दिवसात भागातील लसीकरण पुर्ण करण्यात येईल
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
संबंधित बातम्या
-
उन्हाळ्याचा वाढता प्रकोप: 'उष्माघात' टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध!
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Sat 17th Sep 2022 03:54 pm
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Sat 17th Sep 2022 03:54 pm













