इंग्लिश स्कूल व कै.ता.बं.ढाणे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट पाडळी निनाम या विद्यालयाची दहावी बारावी परीक्षेत उज्ज्वल यशाची परंपरा कायम

     देशमुखनगर : रयत शिक्षण संस्थेचे इंग्लिश स्कूल व कै.तानाजी बंडू ढाणे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट पाडळी निनाम ता.जि सातारा या विद्यालयाचे मार्च 2023 बोर्ड परीक्षेत इयत्ता दहावी चा निकाल शंभर टक्के लागला असुन नागठाणे केंद्रात प्रथम येण्याचा मान विद्यालयाला मिळाला असून विद्यालयात प्रथम क्रमांक- शर्वरी पवार 94.40%
व्दितीय क्रमांक - श्रुती सुतार 93.20%
तृतीय क्रमांक -भक्ती ढाणे 91.20%
चतुर्थ- वेदांत ढाणे 90.20%
पाचवा -श्र्वेता ढाणे 89.20% एकूण 18 विद्यार्थी 75%च्या वर आहेत व प्रथम श्रेणीत 26 विद्यार्थी आहेत इयत्ता बारावीत स्वप्निल वाटाबळे 70%
जयश्री पवार 61. 30%
ज्योती घोरपडे 57.17%
यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन विद्यालयाचे मुख्याध्यापक जाधव, विषय शिक्षक गायकवाड, सावंत, काळे  तसेच बारावीचे मार्गदर्शक शिक्षक  पवार, माने मॅडम.चव्हाण मॅडम यांनी मार्गदर्शन केले हे विद्यालय परिसरातील एक नामांकित विद्यालय असुन विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी शिक्षक अतिशय मेहनत घेत असतात यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ पालक स्कूल कमिटीची चे अध्यक्ष व सदस्य यांनी केले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त