निनाम ता. सातारा येथे बेवारस पुरुष जातीचे प्रेत सापडले आहे.

बोरगाव :  पोलीस ठाणे हद्दीतील निनाम ताजी सातारा या गावचे हद्दीत बेलीचे झाड नाव चे शिवारात गवतफडनाव चे शेत जमिनीमध्ये ज्योतिबा मंदिराचे शेजारी एक बेवारस पुरुष जातीचे प्रेत वय अंदाजे 55 ते 60 वर्ष नाव पत्ता माहिती नाही त्याचे वर्णन अंगाने सड पातळ अंगाचे काळे रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट काळे रंगाची पॅन्ट दाढी वाढलेली डोक्यावरअर्धवट टक्कल पडलेले डोक्यावरील पांढरे केस व दाढी पांढरी गळ्यात जपमाळ हे वरील नमूद ठिकाणी दिनांक 24 रोजी दुपारी 13 -00 वा चे पूर्वी मयत स्थितीत मिळून आले आहेत तरी सदर इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास बोरगाव पोलीस ठाणे संपर्क करणे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक डीबी कारळे मोबाईल नंबर 9552550756

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला