फेसबुक गेम हा चित्रपट महाराष्ट्रात लवकरच प्रदर्शित होणार
मंगेश कुंभार - Wed 28th Dec 2022 04:39 pm
- बातमी शेयर करा
पुणे: ललिता पवार प्रोडक्सन फिल्म आर्ट प्रस्तुत.व समीर पवार निर्मित.फेसबुक गेम. एक अनोखा खेळ? हा चित्रपट लवकरच महाराष्ट्रात प्रदर्शित होणार याची कथा आताच्या फेसबुक सोशल मीडिया या विषयावरचा एक सस्पेन्स थरार कथन कावर आधारित आहे.
एक मुलगी सोशल मीडिया वरून प्रेमा ची कशी सुरुवात करते व आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून खुन्याच्या टोका पर्यंत कशी जाऊन पोचते आणि पुरुषांना आपल्या जाळ्यात घेऊन त्यांचा कसा गैरवापर करून पैसे साठी त्याचा खून करते हे या चित्रपटात दाखवायनाचा प्रयत्न केला आहे. आणि फेसबुक हे वाईट गोष्टी साठी नसून एक चांगल्या कामा साठी त्याचा कसा फायदा आहे आजच्या काळात व त्याचा गैरवापर हा ना होता चांगल्या गोष्टी साठी करावा हा यात दाखवले आहे. या चित्रपटात सस्पेन्स थ्रीलर रोमान्स प्रेम व मैत्री या सर्वा गोष्टी फिल्म मध्ये आहे.ललिता पवार, प्रोडक्शन: निर्माता दिग्दर्शक समीर पवार,निर्माते मानसी मापुस्कर पवार.रुद्राश पवार,निर्मती प्रमुख रोजाना अंबी,कथा समीर पवार.गीत डॉ श्रीकांत नरुळे,महेश औटी,संगीत पंकज प्रीतम,कुनाल भगत,गायक अभिजित सावंत,नेहा राजपाल. दिपाली समोय्या,अभिजित महाडिक,छायाकन जितू आचरेकर,आर्ट डायरेक्टर बबलू पवार,गजानन फुलारी,लाईन प्रोड्युसर सुनीता सिंग,कार्यकारी निर्माता प्रमोद मोहिते,उमेश ठाकूर,चेतन मापुस्कर.प्रमुख कलाकार गिरजा जोशी,अमित भानुशाली, जयराज नायर,अनिकेत केळकर,संदेश जाधव,आणि संजय खापरे,सह कलाकार प्रज्ञा घाडगे,कविता सकट,प्रगती नाईक,विनिता काळे,तुषार खेडेकर,दिपाली जाधव,आयटम सॉन्ग गर्ल सुनीता सिंग,राधीका लहरी आदी दमदार कलाकारांची कलाकृती ने सजलेला हा चित्रपट आहे.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 28th Dec 2022 04:39 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 28th Dec 2022 04:39 pm













