शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांची वेण्णानगर शाळेस सदिच्छा भेट
मंगेश कुंभार- Fri 11th Nov 2022 08:57 am
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी सौ. शबनम मुजावर यांनी वेण्णानगर शाळेस सदिच्छा भेट देऊन समाधानासह अध्ययनार्थीची गुणवत्ता पाहून कौतुक केले.
दिवाळी सुट्टीनंतरचा पहिलाच दिवस असल्याने जिल्ह्यात मुजावर मॅडम यांच्यासह अधिकारी-पदाधिकारी वर्गानी ठिकठिकाणी शालास भेट देऊन सर्व प्रकारची माहिती जाणून घेतली. स्वतः मुजावर मॅडम व त्यांच्या सोबत आलेले शिक्षण विस्ताराधिकारी भांगे यांनी वेण्णानगर शाळेतील मध्यान भोजनगृह,परिसर व कार्यालयासह वर्गांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. अध्ययनार्थीना अनेक प्रश्न विचारून योग्य ती उत्तरे मिळाल्याने खऱ्या अर्थाने समाधान व्यक्त केले.मार्गदर्शनपर भेट व शैक्षणिक कामाबद्दल कौतुक केल्याने शिक्षकांसह पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. अधिकाधिक गुणवत्ता वाढविण्यासाठी सर्व घटक प्रयत्नशील राहतील. मुख्याध्यापिका सौ.वैशाली अनिल वीर यांनी स्वागत केले. सौ.रुपाली वाघ यांनी आभारप्रदर्शन केले.

शिक्षणाधिकारी शबनम मुजावर व शिक्षण विस्ताराधिकारी भांगे यांचा सत्कार करताना अनुक्रमे सौ.वीर व सौ.वाघ.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 11th Nov 2022 08:57 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 11th Nov 2022 08:57 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 11th Nov 2022 08:57 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 11th Nov 2022 08:57 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 11th Nov 2022 08:57 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 11th Nov 2022 08:57 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 11th Nov 2022 08:57 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 11th Nov 2022 08:57 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 11th Nov 2022 08:57 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 11th Nov 2022 08:57 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 11th Nov 2022 08:57 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 11th Nov 2022 08:57 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 11th Nov 2022 08:57 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 11th Nov 2022 08:57 am













