यासर आसिफ मुलानी येणे मिळवले राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक
Satara News Team
- Thu 16th Feb 2023 11:03 am
- बातमी शेयर करा
चंद्रपूर : दिनांक 7 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान चंद्रपूर येथे झालेल्या 17 वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लालबहादूर शास्त्री महाविद्यालयाचा व सातारा बॉक्सिंग अकॅडमी चा खेळाडू यासर आसिफ मुलानी याने 57 ते 60 गेलो वजन गटात कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करत प्रथम लढतीत नाशिक विभाग, द्वितीय लढतीत लातूर विभाग व अंतिम लढतीत क्रीडा प्रबोधिनीच्या खेळाडू विरुद्ध सामन्यात सुंदर खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळवला व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले व त्याची शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेकरता महाराष्ट्र संघात निवड झाली त्याला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप यांचे मार्गदर्शन लाभले त्याच्या या यशाबद्दल एलबीएस कॉलेजचे प्राचार्य डॉ. शेजवळकर सर, क्रीडा शिक्षक विनायक भाई, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे विभागीय सचिव योगेश मुंदडा सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे पदाधिकारी जगन्नाथ जगताप, हरीश शेट्टी, संजय पवार, बापूसाहेब पोतेकर, अमर मोकाशी,जितेंद्र भोसले इत्यादींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 16th Feb 2023 11:03 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 16th Feb 2023 11:03 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 16th Feb 2023 11:03 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 16th Feb 2023 11:03 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Thu 16th Feb 2023 11:03 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 16th Feb 2023 11:03 am
संबंधित बातम्या
-
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 16th Feb 2023 11:03 am
-
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Thu 16th Feb 2023 11:03 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 16th Feb 2023 11:03 am
-
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल, करंजे पेठ येथील शौर्य विजय पवार याची विभाग स्तर बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड
- Thu 16th Feb 2023 11:03 am
-
क्रीडा सप्ताहाचे सुरुवात जल्लोषात ....जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर
- Thu 16th Feb 2023 11:03 am












