गायत्रीदेवींची मुलगी झाली सक्रिय...

कामातून स्वतःची ओळख निर्माण करणार

 तुम्ही मला हाक द्या, मी निश्चित मदतीसाठी उभी राहिन, अशी ग्वाही राजकन्या चारुशिलाराजे पंतप्रतिनिधी यांनी दिली.

वडी (ता. खटाव) येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमी संरक्षण भिंतीच्या कामाची पाहणी केल्यानंतर चारूशिलाराजे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे, उपसरपंच वैशाली यादव, सुदर्शन मिठारे, अशोक येवले, अभिजित येवले सचिन थोरात, अब्दुल मुलाणी, बाबालाल मुलाणी, विठ्ठल येवले, शौकत मुलाणी, ज्ञानदेव येवले,अरुण मोहिते, रशिद शेख, फिरोज मुलाणी, अजीज मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चारुशिलाराजे यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच काम दर्जेदार व्हावे याकरिता लक्ष ठेवा, अशी सूचना मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांना दिल्या. तसेच लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध राहिन अशी ग्वाही दिली

यावेळी येथील दुर्गादेवीची आरती राजकन्या चारुशिलाराजे यांच्या हस्ते करण्यात आली. दुर्गादेवी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. हणमंतराव शिंदे म्हणाले, वडी गावाने औंधच्या राजघराण्याची नेहमीच पाठराखण केली आहे.विविध विकासकामे मार्गी लावली आहेत.शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी मार्गी लावण्यात येतील असे त्यांनी सांगितले

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला