राज्यस्तरीय नाट्य प्रवेश स्पर्धा शालेय गटामध्ये सौ सुमन परशराम फडतरे माध्यमिक प्रशालेने मिळविला तृतीय क्रमांक
कोमल वाघ-पवार - Wed 1st Feb 2023 01:11 pm
- बातमी शेयर करा
कोरेगाव : पद्मश्री वसंत कानेटकर जन्मशताब्दी महोत्सव व स्मृतिदिन यानिमित्त राज्यस्तरीय नाट्य प्रवेश स्पर्धा शालेय गटामध्ये सौ सुमन परशराम फडतरे माध्यमिक प्रशालेने तृतीय क्रमांक मिळविला.
वसंत कानेटकर लिखित अखेरचा सवाल या नाटकातील नाट्यप्रवेश सादर केला.
यामध्ये सहभागी विद्यार्थी कु.अनुजा शंकर चव्हाण कुमारी श्रद्धा विजय पवार कुमारी श्रावणी संतोष राऊत चि. रुद्राक्ष संतोष भोसले चि. क्षितिज राहुल माने इत्यादी विध्यार्थ्यानी सहभाग घेतला संस्थापदाधिकारी व शाळेचे मुख्याध्यापक श्री जगताप दादासाहेब विश्वनाथव सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 1st Feb 2023 01:11 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 1st Feb 2023 01:11 pm













