वडूथ येथील शिवाजी महाराज चौकाचे होणार सुशोभीकरण
Satara News Team
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
- बातमी शेयर करा

शिवथर : नामदार आमदार महेश दादा शिंदे
यांच्या विशेष प्रयत्नातून अनेक वर्षापासून रखडलेला वडूथ गावातील श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थाचे सुशोभीकरण या कामाचा आज श्रीफळ फोडून कामाचा शूभारंभ झाला
शिवतीर्थाचे संपूर्ण डिझाईन हे नयनतारा फाउंडेशन पूणे यांच्यामार्फत केले आहे अतिशय उत्कृष्ट आणि देखणे शिवचरित्राचे डिझाईन पंचक्रोशीला पाहायला मिळणार
तसेच वडूथ ग्रामस्थ व पंचक्रोशीतून नामदार आमदार महेश दादा शिंदे यांचे कौतुक केले जात आहे त्यामुळे वडूथ गावातील ग्रामस्थानी आनंद व्यक्त केला.
स्थानिक बातम्या
श्रीपतराव पाटील हायस्कूलचा यश निकम सुवर्णपदकाचा मानकरी
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
डीवायएसपी मॅडमच्या आदेशाला पोलीस कर्मचाऱ्यांचा कोलदांडा
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
खूनप्रकरणी दोघा संशयितांना लोणंद पोलीसांकडून एका तासात अटक
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
माण-खटाव तालुक्यांत 'कानून के हाथ छोटे' झालेत
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
गोळीबार करून दहशत माजवणाऱ्या चौघांना अटक
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 10th Feb 2024 12:08 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 10th Feb 2024 12:08 pm