पत्रकार अभिजीत लेंभे शनैश्वर पुरस्काराने सन्मानित
Satara News Team
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
- बातमी शेयर करा
वाठार स्टेशन : दि.९ सप्टेंबर रोजी श्री तीर्थक्षेत्र सोळा शिवलिंग शनैश्वर देवस्थान चरिटेबल ट्रस्ट सोळशी यांच्यावतीने शनैश्वर पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री शनैश्वर देवस्थान याठीकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी पत्रकार अभिजीत लेंभे यांना प.पू.नंदगिरी महाराज यांच्या हस्ते शनैश्वर पुरस्कार प्रदान करण्यात आला.या सोहळ्यास विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 18th Sep 2023 01:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 18th Sep 2023 01:15 pm













