शिरूर लोकसभेतून कोल्हे तर हडपसर विधानसभेतून जगताप; जयंत पाटील स्पष्टच बोलले
Satara News Team
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
- बातमी शेयर करा
मुंबई : लोकसभा मतदारसंघातून डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा लोकसभेत व हडपसर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत जगताप यांना विधानसभेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
लोकसभा व विधानसभेचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जाहीर करत प्रंचड मोठी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांच्यासह अनेक नेत्यांनी अजित पवारांना साथ दिली. मात्र, पक्षाची पडझड होत असताना प्रशांत जगताप ठामपणे शरद पवारांच्या मागे उभे राहिले .असे पाटील म्हणाले. फूट पडण्याआधी जगताप हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. फूटीनंतर शरद पवार गटाचे शहराध्यक्षपदी त्यांच्याकडे कायम ठेवण्यात आले. मेळाव्यात बोलताना जयंत पाटील यांनी त्याला उल्लेख करत विधानसभेच्या उमेदवारीबाबतही सूचक विधान केले. त्यामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे विरूध्द प्रशांत जगताप हे सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 8th Feb 2024 04:15 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 8th Feb 2024 04:15 pm













