भारतीय मराठा महासंघ वरिष्ठ पदाधिकारी व सातारा जिल्हा पदाधिकारी यांच्या पदोन्नती कार्यक्रम आणि पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे भारतीय मराठा महासंघाचा ध्वज लावणार प्रदेश उपाध्यक्ष सागरा दादा पवार
Promotion program of Indian Maratha Federation senior office bearer and Satara district office bearer and office bearer meeting concluded

सातारा  : भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विविध मागण्या आणि पदोन्नती व त्यांना महत्त्वपूर्ण सूचना या संदर्भात आज सातारा येथे बैठक संपन्न झाली या बैठकीला भारतीय मराठा महासंघचे संस्थापक अध्यक्ष किसनराव वरखिंडे, राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब अहिरे, बन्सी दादा डोके महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, रजत गावंड राष्ट्रीय प्रवक्ते ,संजय मिरगुडे प्रदेश उपाध्यक्ष, सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ आणि सागर दादा पवार प्रदेश उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झालीयावेळी पश्चिम महाराष्ट्रामध्ये गाव तिथे शाखा आणि शाखा तिथे भारतीय मराठा महासंघाचा ध्वज ही संकल्पना घेऊन माननीय सागर दादा पवार प्रदेश उपाध्यक्ष पुढील वाटचाल करणार आहेत तसेच येत्या काही महिन्यांमध्ये भारतीय मराठा महासंघ यांचा पुणे येथे राष्ट्रीय मेळावा आयोजन करण्यात येणार आहे याचीही गवाई सागर दादा यांनी दिले आहे सागर दादांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर बदल घडतील आणि भारतीय मराठा महासंघ यांचे आमदार निवडून येतील असा विश्वास सागर दादांवर राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब अहिरे यांनी ठेवला आहे सागर दादांना लागेल तेवढी ताकद देणार असल्याची कबुली ही यावेळी आप्पासाहेबांनी दिली आहेसागर दादांचे नेतृत्वाखाली भारतीय मराठा महासंघ यापुढे विविध सामाजिक लढे उभे करणार आहे सागर दादांसारखा निष्ठावंत आणि कर्तुत्ववान नेतृत्व भारतीय मराठा महासंघाला लाभला हे भाग्यच आहे. सागर दादा पवार यांनी अशीच प्रगती करत राहावी आणि भारतीय मराठा महासंघाला देशात आणि विदेशात पोहोचवावं हीच अपेक्षा सागरदादांकडून करत आहे असेही ते म्हणाले आहेत

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला