पिंपोडे बुद्रुक ग्रामपंचायती साठी अपक्ष सज्ज
Satara News Team
- Mon 31st Oct 2022 11:32 am
- बातमी शेयर करा
होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकी साठी तिसऱ्या पॅनेल बरोबर आता अपक्ष इच्छूक उमेदवारानी आता पासूनच भैरवनाथ वार्ड, मठ वार्ड ,राम वॉर्ड ,गणेश वॉर्ड आणि भवानी वॉर्डातील इच्छूक युवा कार्यकर्त्याना प्रत्यक्ष मतदार राजाला भेटण्यास सुरुवात केल्याचे समजते विशेष करून भैरवनाथ वार्ड ,मठ वार्ड भवानी वॉर्ड ,राम वॉर्ड आणि गणेश वॉर्ड निवडल्याचे समजत आहे. त्यामुळे पिंपोडे बुदुक ग्रामपंचायती साठी युवा वर्ग ही पंचवार्षिक लडवण्यासाठी इच्छूक झाल्याचे समजते त्याच बरोबर सरपंच पद देखील आरक्षित झाल्यामुळे प्रत्येक वॉर्डत सरपंच पदासाठी राजकीय लोक प्रतिनिधी नी आपल्याच पार्टी चा सरपंच करण्यासाठी जोरदार मोर्च बांधणी करण्यास सुरुवात केली आहे
जय - पराजय कोणाचा होणार याबाबत नागरिकामधून उत्सकता लागल्याची चर्चा सुरू असल्याचा पहावयास मिळत आहे
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 31st Oct 2022 11:32 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 31st Oct 2022 11:32 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 31st Oct 2022 11:32 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 31st Oct 2022 11:32 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 31st Oct 2022 11:32 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 31st Oct 2022 11:32 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 11:32 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 31st Oct 2022 11:32 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 31st Oct 2022 11:32 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 31st Oct 2022 11:32 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 31st Oct 2022 11:32 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 31st Oct 2022 11:32 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 31st Oct 2022 11:32 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 31st Oct 2022 11:32 am













