शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून बियर बार चालक मालक यांना एक्साईज ऑफिसच्या अधिकाऱ्यांचे सुरक्षा कवच ? पूजा बनसोडे

फलटण : फलटण शहरात बियर बार मालकांची एक्साईज सकाळी 11.30 वाजताची असताना देखील फलटण शहरात बियर बार हे सकाळी 6.00 पासूनच सुरू होतात, या बियर बार मालकांना एक्साईज ऑफिस चे अधिकारी शेवाळे यांचे सुरक्षा कवच कुंडल प्राप्त झाल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती संबंधित बियर बार मालकांना राहिलेली नसून एक्साईज चे अधिकारी शेवाळे आणि त्यांचे कर्मचारी देखील उडवा उडवीची उत्तरे देत असतात.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त