वाठार स्टेशन आठवडा बाजार ठरतोय नागरिकांसाठी जीवघेणा
पिंपोडे बुद्रुक बाजार पेठेत दुचाकी ची रेलचेलSatara News Team
- Sun 30th Oct 2022 11:22 am
- बातमी शेयर करा
वाठार स्टेशन व पिंपोडे बुड्कही जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असून येथे दररोज ६० ते ७० गावांचा राबता असतो खरेदी विक्रीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर लोक येत जात असतात दर शुक्रवार रविवारयेथील आठवडा बाजार असल्याने पंचक्रोशी मधील नागरिकांची या आठवडे बाजारात खरेदी विक्री करण्यासाठी मोठी रेलचेल असते आणि हा संपूर्ण आठवडा बाजार पंढरपूर पोलादपूर या मुख्य रस्त्यावर भरत असून पिंपोडे बुदुक बाजार चौकया आठवडा बाजारात प्रत्येक बाजार दिवशी काही ना काही छोटा मोठा अपघात होत असतो त्याचप्रमाणे रस्ता मोठ्या प्रमाणावर अरुंद असल्याने या रस्त्यावरून डबल वाहन बसत नसून रस्त्याच्या कडेला व्यापाऱ्यांच्या अ
ही वाहने जाण्याची दाट शक्यता दिसून येते तसेच या रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते या बाजारच्या संदर्भात बाजार बाजारात मोटरसायकल आहि वाहणे त्याच बरोबर बेशिस्त पार्किग ग्राहक वर्ग त्यामुळे त्रस्त होतात मात्र याबाबत ग्रामपंचायतीकडून अशा वाहणाब
बाबत दुर्लक्ष होत आहे तरी बाजारामध्ये दोन्ही गामपंचायती
ने लक्ष केंद्रित करून ग्राहकाना बाजारात शिस्त लावावी अशी मागणी करत आहेत परंतु संबंधित विभाग व प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीच भूमिका घेतली जात नाही एखादा मोठा अपघात झाल्यानंतर किंवा एखादी घटना घडल्यानंतर प्रशासनाला व संबंधित विभागाला जाग येण्याची शक्यता जनसामान्यातून वर्तवली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर वाठार स्टेशन येथील शुक्रवारी होणारा आठवडा बाजार हलवून सुस्थितीत स्थापन करावा अशी जनतेतून मागणी जोर धरू लागली आहे.

स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Sun 30th Oct 2022 11:22 am
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 30th Oct 2022 11:22 am
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 30th Oct 2022 11:22 am
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Sun 30th Oct 2022 11:22 am
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Sun 30th Oct 2022 11:22 am
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sun 30th Oct 2022 11:22 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 11:22 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 11:22 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 11:22 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 11:22 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 11:22 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 11:22 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 11:22 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 11:22 am













