विकासअण्णाची टोलनाक्यावर दादागिरी चोराच्या उलट्या बोंबा मी नाही त्यातली कडी लाव आतली
कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, टोलनाक्याचे बॅरॅकेट लाथ मारून तोडण्यात आले
जुबेर शेख - Mon 8th May 2023 02:27 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा आनेवाडी टोल नाक्यावर कायम वादाचे प्रसंग होत असून वाहन चालक व टोल कर्मचाऱ्यांची नेहमीच भांडणे वादावादी होत असते परंतु गुरुवारी याच टोल नाक्याचे माजी व्यवस्थापक विकासअण्णा शिंदे यांची कर्मचाऱ्यांच्या सोबत टोल बूथवरून गाडी सोडण्यावरून वादावादी झाली. यात विकास शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचे व टोल बूथवरील बॅरिकेटचे नुकसान केल्याची तक्रार टोल कर्मचाऱ्यांनी भुईंज पोलीस स्टेशन मध्ये केली असून गुन्हा दाखल होऊन याबाबत पोलीस पुढील केली. तपास करत आहेत.
भुईंज पोलिसांत गुन्हा दाखल
माहितीनुसार विकास शिंदे हे साताराकडे जात असताना टोल बूथ क्रमांक ९ येथे आले असता फ्री मध्ये गाडी सोडण्याची मागणी केली. मात्र तसे सोडता येत नसल्याची माहिती महिला कर्मचाऱ्यांनी दिली. याचाच राग मनात धरून त्यांनी बेरिकेटचे नुकसान केले व कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ, दमदाटी
टोल प्रशासनाकडून मिळालेल्या विकास अण्णाची टोलनाक्यावर तोडफोड तसेच तुम्हाला सोडणार नाही अशा शब्दात दम सज्जड दम दिल्याचे व्यस्थापनाकडून सांगण्यात आले. या घडलेल्या घटनेची तक्रार टोल सुपरवायझर स्वप्नील सोनावणे यांनी भुईंज पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी रात्री उशिरा दिली असून, टोल नाक्यावर अशा घडण्या घटनांवर पोलीस प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे अशी स्थानिकांची मागणी असून ज्यांनी या आधीपर्यंत टोल व्यवस्थापन सांभाळले अशीच मंडळी देखील आता टोलवर बमबाजी करू लागली आहेत. सध्याचे टोल व्यवस्थापक कुलदीप क्षीरसागर यांनी माहिती देताना सांगितले, स्थानिक असलेल्या वाहनधारकांना आम्ही सवलतीच्या दरातील पास घेण्यास वारंवार सांगत असून कोणत्याही प्रकारची अडवणूक टोल व्यस्थापनाकडून स्थानिकांना केली जात नाही. मात्र वाई शहर *स्थानिकमध्ये
येत नसल्याने विकास शिंदे यांना रितसर टोल द्यावाच लागेल. गांडी न सोडल्याचा राग मनात धरून शासकीय मालमतेचे नुकसान करणे तसेच टोल कर्मचाऱ्यांना शिवीगाळ तसेच दमबाजी करणे योग्य नसून यावर पोलीस
प्रशासनाने वेळीच अशा प्रवृत्तीना लगाम घातला पाहिजे. विकास शिंदे यांनीदेखील स्थानिकांच्या नावाखाली कोणत्याही प्रकारची वादावादी अथवा शिवीगाळे, दमबाजी आनेवाडी टोलनाक्यावर करू नये या अगोदरही आणेवाडी टोलनाक्यावर असे प्रकार भरपूर झालेले आहे या अगोदर टोल नाक्यावर डुबलीकेट पावत्या छापलेले होते भुईंज पोलीस प्रशासनाने याकडे योग्य ते वेळी गांभीर्यने लक्ष घातले पाहिजे असा सवाल नागरिकांकडून होत आहे
स्थानिक बातम्या
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Mon 8th May 2023 02:27 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Mon 8th May 2023 02:27 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Mon 8th May 2023 02:27 pm
नो रिअल ....हो! अगदी खरं आहे. रील च्या चक्कर मध्ये आपण रिअल राहिलो नाही.
- Mon 8th May 2023 02:27 pm
यशोशिखर! चि. रियांश संतोष देशमुख याचे इ. ५ वी स्कॉलरशिप व सैनिक स्कूल परीक्षेत दैदिप्यमान यश
- Mon 8th May 2023 02:27 pm
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 8th May 2023 02:27 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 8th May 2023 02:27 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 8th May 2023 02:27 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 8th May 2023 02:27 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Mon 8th May 2023 02:27 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Mon 8th May 2023 02:27 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Mon 8th May 2023 02:27 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Mon 8th May 2023 02:27 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Mon 8th May 2023 02:27 pm












