पुसेगाव पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर
पुसेगाव पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी संस्थापक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते जाहीर करण्यात आली
निसार शिकलगार- Sun 30th Oct 2022 07:23 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज
पुसेगाव,
पुसेगाव पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी संस्थापक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी ऋषिकेश पवार, सचिवपदी प्रा. केशव जाधव तर उपाध्यक्षपदी प्रकाश राजेघाटगे यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी संतोष साळुंखे, विलास कुलकर्णी, अकबर भालदार, नितीन घोरपडे, निसार शिकलगार, केशव कचरे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
मराठी पत्रकार परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष
हरिष पाटणे यांनी सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे अभिनंदन केले.
पुसेगाव : पुसेगाव पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करताना संघटनेचे सदस्य व पत्रकार
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 30th Oct 2022 07:23 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 30th Oct 2022 07:23 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 30th Oct 2022 07:23 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 30th Oct 2022 07:23 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 30th Oct 2022 07:23 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 30th Oct 2022 07:23 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:23 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sun 30th Oct 2022 07:23 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sun 30th Oct 2022 07:23 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sun 30th Oct 2022 07:23 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sun 30th Oct 2022 07:23 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sun 30th Oct 2022 07:23 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sun 30th Oct 2022 07:23 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sun 30th Oct 2022 07:23 am













