सातारा जिल्ह्यात आज 7 कोरोना बाधितांची नोंद ...
Satara News Team
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यात आज आलेल्या आवाहलात 7 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. यासाठी जिल्ह्यात 101 चाचण्या घेण्यात आल्या. जिल्ह्यात सध्या 27 सक्रिय (अॅक्टिव्ह) रूग्ण असून 0 रूग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत बरे झाले आहेत. तसेच सध्या 4 रूग्णावर हाॅस्पिटलमध्ये उपचार सूरू आहेत.
आज नमूने-चाचणी-101 (एकूण-26 लाख 39 हजार 555)
आज बाधित वाढ- 5 (एकूण-2 लाख 80 हजार 794)
आज कोरोनामुक्त- 0 (एकूण-2 लाख 74 हजार 28)
आज मृत्यू- 0 (एकूण-6 हजार 728)
उपचारार्थ रूग्ण-27
रूग्णालयात उपचार -4
देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 16 नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. दिवसभरात 14 कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. देशात 13 हजार 509 अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.गुरुवारी अद्ययावत केलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतात जवळपास सहा महिन्यांतील सर्वाधिक 3 हजार 16 ताज्या कोरोनाव्हायरस प्रकरणांची एकाच दिवसात वाढ झाली आहे, तर सक्रिय प्रकरणांची संख्या 13 हजार 509 वर पोहोचली आहे. गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी एकूण 3 हजार 375 कोरोना बाधितांची नोंद झाली होती.
स्थानिक बातम्या
शाळेच्या शेजारी मटक्याचा अड्डा? करंजे पेठेत अवैध धंद्याला कोणाचा 'राजा'शीर्वाद?
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
मसूर पोलिस ठाण्यातील ई-चलान मशीन गैरवापराने शासकीय वाहने आणि शस्त्रांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर!
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
पुसेसावळी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या अभिनव उपक्रमातून रईस चा जन्म
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
संबंधित बातम्या
-
उन्हाळ्याचा वाढता प्रकोप: 'उष्माघात' टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध!
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
-
आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Thu 30th Mar 2023 07:02 pm
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Thu 30th Mar 2023 07:02 pm













