चाफळ विभागात पालकमंत्री मा.श्री नामदार शंभूराजे देसाईसाहेब यांच्या विशेष प्रयत्नातून विकास कामाचा धडाका
राहुल साळुंखे
- Sat 10th Feb 2024 11:14 am
- बातमी शेयर करा
चाफळ : पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या चाफळ विभागातील विविध विकास कामांचे आज मोरणा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री रविराज देसाई दादा यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यामध्ये शिंगणवाडी, बोरगेवाडी ,डेरवण वाघजाईवाडी ,कोचरेवाडी तोरस्करवाडी, धायटी, पाडळोशी केळोली वरची, केळोली खालची बाटेवाडी, मसुगडेवाडी, सूर्याचीवाडी कवठेकरवाडी, चव्हाणवाडी जाळगेवाडी ,माथनेवाडी, जंगलवाडी चाफळ, माजगाव, आणि नानेगाव पुनर्वसन येथील विविध विकास कामांसाठी माननीय नामदार शंभूराजे देसाई साहेब यांच्या पुढाकाराने तब्बल 16 कोटी 27 लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
यावेळी चाफळ विभागातील मा.जि.प.सदस्य डी.वाय.पाटील व संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष मा. श्री भरत साळुंखे, शिवदौलत बँक संचालक चंद्रकांत पाटील ग्रामपंचायत सदस्य राजू जठार ,ग्रामस्थ ,सुरेश पवार ,संजय मोरे ,सोपानराव चव्हाण ,गणेश चव्हाण, नारायण चव्हाण ,दिलीप सपकाळ आनंदा मोरे ,नारायण चव्हाण ,महादेव मोरे ,वेदांत मोरे चाफळ विभागातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय दिना पाटील यांचा निषेध
- Sat 10th Feb 2024 11:14 am
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sat 10th Feb 2024 11:14 am
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Sat 10th Feb 2024 11:14 am
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Sat 10th Feb 2024 11:14 am
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Sat 10th Feb 2024 11:14 am
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Sat 10th Feb 2024 11:14 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 10th Feb 2024 11:14 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Sat 10th Feb 2024 11:14 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Sat 10th Feb 2024 11:14 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Sat 10th Feb 2024 11:14 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Sat 10th Feb 2024 11:14 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Sat 10th Feb 2024 11:14 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Sat 10th Feb 2024 11:14 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Sat 10th Feb 2024 11:14 am













