कोल्हापूरला उद्या ऑरेंज अलर्ट ; पुण्यासह साताऱ्याला दोन दिवस रेड अलर्ट
Satara News Team
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
- बातमी शेयर करा
सातारा: राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे. आज हवामान विभागाने कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट, तर उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. सध्या पंचगंगा नदीवरील राजाराम बांधाऱ्यांची पाणीपातळी 40 फूट 5 इंच आहे. तर इशारा पातळी 39 फुट व धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली आहेत.पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली आहे. नदीकाठावरील गावांचे स्थलांतर केले जात आहे.दरम्यान पुण्यासह सातारा जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे.
आज सकाळपासून राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. कोल्हापूर शहरातील सर्व आणि जिल्ह्यातील पूर्वाधित गावातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदी धोका पातळी ओलांडू शकते यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, दारापर्यंत पाणी येऊ पर्यंत थांबू नका स्थलांतर करा असा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत.
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
संबंधित बातम्या
-
माजी उपसभापती चंद्रकांत कदम (पाटील) यांचे निधन.
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 26th Jul 2023 03:48 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 26th Jul 2023 03:48 pm













