साताऱ्यात एकमेकांसमोर भिडणार 6 जिल्ह्यातील पोलीस..

 सातारा : साताऱ्यात विभागीय परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा थरार रंगणार आहे.. 12 ते 17 ऑक्टोबर या दरम्यान या स्पर्धा आयोजन करण्यात आल्या आहे..यासाठी 6 जिल्ह्यातील तब्बल बाराशे महिला-पुरुष पोलीस स्पर्धक सहभागी होणार आहेत..
5 वर्षानंतर यावर्षी साताऱ्याला हा मान मिळाला असून याची जोरदार तयारी करण्यात येत आहे.. विविध क्रीडा प्रकारासाठी सातारा पोलिसांच्या वतीने पोलीस कवायत मैदान सज्ज करण्यात आले असून मैदानाची रंगरंगोटी आणि डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.. या ठिकाणी पुरुष गटाचे 14 क्रीडा प्रकार आणि
महिलांचे 10 क्रीडा प्रकार खेळवण्यात येणार आहेत..ॲथलेटिक्सचे 15 क्रिडा प्रकार असून हे सर्व खेळ पोलीस कवायत मैदान, सौनिक स्कूल आणि शाहू स्टेडियम या ठिकाणी खेळवण्यात येणार आहेत.. 
यामध्ये 6 जिल्ह्यांचा समावेश असून सातारा,कोल्हापूर, सांगली,पुणे ग्रामीण,सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलिसांचे 6 संघमधून तब्बल 1200 महिला-पुरुष पोलीस एकमेकांसमोर भिडणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड यांनी दिलीये..

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला