वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे पूर्ण चुकीचे आहे. महाराष्ट्राची यामुळे फार मोठी हानी झाली...आ. बाळासाहेब पाटील
निसार शिकलगार - Fri 16th Sep 2022 10:59 am
- बातमी शेयर करा
कराड : वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून जाणे हे पूर्ण चुकीचे आहे. महाराष्ट्राची यामुळे फार मोठी हानी झाली आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्र येणार हे नक्की होतं.मात्र दोन महिन्यात असे काय घडलं. तर दोन महिन्यात असे घडले, मोदी साहेबांच्या विचाराचे लोक राज्यात सत्तेत आले आणि त्यांचा ओढा गुजरातकडे आहे, त्यामुळे वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप शिंदे- फडणवीस सरकारवर माजी सहकार मंत्री व राष्ट्रवादीचे आ. बाळासाहेब पाटील यांनी केला आहे.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आ. पाटील बोलत होते. पुढे ते म्हणाले, सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत हे तत्कालीन सरकारमध्ये मंत्रिमंडळात होते. वेदांत कंपनीने सर्च रिपोर्टमध्ये महाराष्ट्र राज्याला प्राधान्य दिले होते. मग असे काही घडले की तो प्रकल्प बाहेर गेला. बाहेर राज्यात गेला आणि तो गुजरातलाच का गेला? हा प्रकल्प कर्नाटक तामिळनाडू का केला नाही? असा सवालही आ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
नारायण राणे पूर्वी शिवसेना, काॅंग्रेस आता भाजपात
नारायण राणे यांच्या संदर्भात मी बोलू इच्छित नाही. कारण ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले होते. आता त्यांचं असं आहे, पूर्वी ते शिवसेना, काँग्रेस आणि आता ते भाजपमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना जे पूरक असतं तेच ते बोलत असतात. सध्या त्यांचा उद्धव ठाकरे यांच्यावरती राग आहे.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 16th Sep 2022 10:59 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Fri 16th Sep 2022 10:59 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 16th Sep 2022 10:59 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 16th Sep 2022 10:59 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 16th Sep 2022 10:59 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 16th Sep 2022 10:59 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात धनशक्ती तेजस्वी' होणार की जनशक्तीची सरिता वाहणार?
- Fri 16th Sep 2022 10:59 am
-
फलटण नगरपालिका निवडणुकीतला पराभव राजे गटासाठी की शिवसेना एकनाथ शिंदेचा?
- Fri 16th Sep 2022 10:59 am
-
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Fri 16th Sep 2022 10:59 am
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Fri 16th Sep 2022 10:59 am
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Fri 16th Sep 2022 10:59 am
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Fri 16th Sep 2022 10:59 am
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 16th Sep 2022 10:59 am
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Fri 16th Sep 2022 10:59 am











