झाडे लाऊया त्यांचे संवर्धन करूया; निसर्ग जपूया : शशिकांत गोळे

Let's plant trees and nurture them; Take care of nature. Shashikant Gole
३१८ वृक्षांच्या रोपाची लागवड केली आहे यामधे चिंच, जांभूळ, आवळा, पिंपळ, वड, लिंब, शिवर, पिपरंण व पेरू  सीताफळ फणस उंबर अशा विविध रोपाची लागवड या ठिकाणी करण्यात आहे मेढा पेट्रोल पंप येतील या ग्रुप चे सहकारी मित्र श्री सुहास सावंत यांनी दिलेल्या विविध जातीच्या बीया देखील लावल्या आल्या आहेत तरुणांना एकत्रिपणाने काम करण्याची संधी मिळावी व निसर्गाचे संवर्धन हा मुख्य उद्देश यातून या मित्रपरिवाराचा असल्याचा दिसून येत आहे  खड्डे खणण्यासाठी यंत्राचा वापर करून वेळेची बचत तर केलीच आणि आधुनिकतेचा पुरस्कारही केला आहे

वाई : वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याचा ध्यास घेऊन जावली तालुक्यातील करंदी तर्फ कुडाळ गावात वृक्षारोपण करण्यात आले आहे. शनिवार व रविवार दिनांक ९ व १० जुलै रोजी तरुणाईने उत्साहात ३१८ वृक्षांच्या रोपाची लागवड केली आहे यामधे चिंच, जांभूळ, आवळा, पिंपळ, वड, लिंब, शिवर, पिपरंण व पेरू  सीताफळ फणस उंबर अशा विविध रोपाची लागवड या ठिकाणी करण्यात आहे मेढा पेट्रोल पंप येतील या ग्रुप चे सहकारी मित्र श्री सुहास सावंत यांनी दिलेल्या विविध जातीच्या बीया देखील लावल्या आल्या आहेत तरुणांना एकत्रिपणाने काम करण्याची संधी मिळावी व निसर्गाचे संवर्धन हा मुख्य उद्देश यातून या मित्रपरिवाराचा असल्याचा दिसून येत आहे  खड्डे खणण्यासाठी यंत्राचा वापर करून वेळेची बचत तर केलीच आणि आधुनिकतेचा पुरस्कारही केला आहे सर्व झाडे देशी असल्याने ही झाडे जमिनीत सहज रूजून लवकरच त्यांचे मोठ्या वृक्षात रूपांतर होईल व या तरूणांनी एकत्र येवून लावलेली झाडे नतंर च्या पिढीला आदर्श असणारा हा उपक्रम आहे यामुळे संपूर्ण भागातील  ग्रामस्थांनी वृक्षारोपणाचे भरभरून कौतुक केले आहे त्यामुळे तरूणांचा उत्साह वाढलेला दिसत आहे  वृक्षारोपणात सक्रिय सहभाग नोंदवलेले तरूण युवा कार्यकत्ये  योगेश निकम, शुभम विघ्ने, अनुज निकम, स्मित निकम, मयुरेश गुरव, शशिकांत गोळे, स्वप्निल निकम, स्वप्निल निकम, विश्वजीत निकम, संदीप निकम, अभिजित निकम, राम निकम, लक्ष्मण  निकम, गणेश मुसळे, अजित सुतार, अलंकार निकम, दीपक निकम, अभि भिलारे, संजय निकम, साहिल पिसाळ, आदेश निकम, अनिकेत निकम, अजय जाधव व सूरज मोरे. सर्वांनीच मेहनत घेतली तसेच गावातील मित्र परिवार यांचे मार्गदर्शन मिळाले असल्याचे  युवा कार्यकत्ये श्री संदिप निकम यांनी सांतारा न्यूज वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच या नंतर ही वर्षभर या युवा कार्यकत्यांना बरोबर घेवून  राजकारण विरहीत गावासाठी आदर्श ठरेल असे सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी त्यांनी गावातील मुंबई या ठिकाणी कामानिमीत्तअसलेले युवा उद्योजक यांचाही या उपक्रमात सहभाग चांगल्या प्रकारे असतो अस ही  म्हणाले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त