एम पी एस सी परीक्षेत कु. अंजली बर्गे चे तिहेरी यश

सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या राज्यसेवा 2021परीक्षेत   चिंचणेर -निंब तालुका जिल्हा साताऱ्याची  ओळख सर्वदूर  करणारी  कु.अंजली रविंद्र बर्गे  यांची उपशिक्षणाधिकारी पदी निवड झाली आहे.
 अंजली यांचे प्राथमिक शिक्षण - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओझर्डे(वाई)
माध्यमिक शिक्षण - श्री सिद्धेश्वर विद्यालय साप-भागशाळा वेळू तर अभियांत्रिकी पदवी माळेगाव,बारामती या ठिकाणी झाली त्या सध्या - सहाय्यक कक्ष अधिकारी, मंत्रालय मुंबई येथे कार्यरत आहेत.
 चालू वर्षी त्यांची  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्य कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी, वित्त विभाग, मंत्रालय व  उपशिक्षणाधिकारी अशा   03 पदांवर निवड झाली आहे. इंजिनीअरिंग नंतर  अविरत,खडतर परिश्रमाने हे सुयश संपादन केले आहे.
   या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला