चला जाणुया नदीला अभियानांतर्गत नदी संवाद यात्रेचे योग्य नियोजन करा - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
प्रकाश शिंदे - Fri 2nd Dec 2022 01:26 pm
- बातमी शेयर करा
सातारा: चला जाणुया नदीला अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या नदी संवाद यात्रेचे नियोजन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी दिले.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चला जाणुया नदीला अभियानाची बैठक संपन्न झाली . या बैठकीला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी समितीचे सदस्य व नद्याचे समन्वयक उपस्थित होते.
चला जाणुया नदीला या अभियानांतर्गत लागणारी माहिती संबंधित विभागांनी येत्या चार दिवसात सादर करावी, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, जलसंपदा विभागांतर्गत कार्यकारी अभियंता यांनी कृष्णा, वेण्णा, येरळा व माणगंगा या नद्यांची माहिती तयार करुन सदस्यांकडे उपलब्ध करुन द्यावी.
नदी यात्रा शुभारंभ कार्यक्रम प्रत्येक नदीसाठी वेगवेगळा करावा.रत्र याथा 12 ते 31 डिसेंबर 2022 असे एकूण 20 दिवस काढावी. तसेच 20 गावांमध्ये नदी संवाद यात्रेचे नियोजन करण्यात यावे. संवाद यात्रेत पथनाटय, भारुड, कीर्तन यासारख्या लोक कलांच्या माध्यमातून प्रबोधनपर कार्यक्रम घ्यावेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी बैठकीत केल्या
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 2nd Dec 2022 01:26 pm













