कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांचे NMMS परीक्षेत घवघवीत यश.

भुईंज  : ता.वाई येथिल रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व ज्युनियर काँलेज येथील राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासना मार्फत जी परिक्षा घेतली जाते त्यांत 100 विद्यार्थी-विद्यार्थीनी NMMS परीक्षे साठी बसलेले होते त्याचा निकाल हा विद्यालयासह रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवनारा लागलेला असुन एकुन संत्तर विद्यार्थ्यांच्या पैकी एकोनसाठ  विद्यार्थ्यांना शिष्यवृती मिळण्याची शक्यता आहे.
   यासर्व विद्यार्थी-विद्यार्थींनीना विभाग प्रमुख सौ.चित्रा भोज,मनिषा आगलावे मॅडम ,संगिता गायकवाड मॅडम ,मारुती साळुंखे सर,यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.
  या सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थीनिंचे रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत  दळवी,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाँडी सदस्य मा.भैय्यासाहेब जाधवराव-इनामदार,विभागीय अधिकारी साळुंखे साहेब ,मुख्याध्यापिका सौ.निलम चव्हाण मॅडम ,पर्यवेक्षिका  सौ.भारती साळुंखे,गुरुकुल प्रमुख महेश भोईटे,उप गुरुकुल प्रमुख हर्षदा इताले मॅडम यांनी अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला