भुईज १६ फेबुवारी रोजी आचार्य भृगु मठावर भव्य पालखी सोहळा होणार साजरा साजरा
बापू वाघ - Thu 15th Feb 2024 12:25 pm
- बातमी शेयर करा
भुईज : भुईज येथे श्री क्षेत्र नारायणपुरचे विश्वचैतन्य प. पू. नारायण महाराज यांनी कृष्णा नदीकाठी असलेल्या महान ऋषी आचार्य भृगू महाराज यांच्या जिर्णोधारीत मठाच्या व मुर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर दरवर्षी रथसप्तमी दिवशी भव्य दिव्य वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येतो. तीन तपापुर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर प्रतिवर्षी हा उत्सव सोहळा ग्रामस्थ व भावीक मोठ्या उत्साहात साजरा करतात. पहाटे सर्व मंदीरात अभिषेक झाल्यानंतर होमहवन व तदनंतर कृष्णामाईच्या पुजनाचा कार्यक्रम होतो. भृगुऋषींच्या प्रतिमेचे व पादुकांचे पुजन झाल्यानंतर पालखी सोहळयाने ग्रामप्रदक्षिणा होते. यात अग्रभागी गजराज, घोडे, उंट यांच्यासह ढोल ताशे खेळगडी सहभागी होतात.
या सोहळयात सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन दत्त सेवेकरी मंडळ, आचार्य भूगृऋषी आश्रम सेवेकरी, तिर्थक्षेत्र भुईज युवक सेवेकरी, आण्णांच्या लेकी, ज्ञानेश्वरी पारायण मंडळ व ग्रामस्थ भुईज यांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 15th Feb 2024 12:25 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 15th Feb 2024 12:25 pm













